सिल्क नगरी – भागलपूर
शहरे आणि गावे

सिल्क नगरी – भागलपूर

Category:

 

भागलपूर हे बिहार राज्यातील अतिशय प्राचीन शहर आहे. इ.स. पूर्व पाचव्या शतकात या शहराला चंपावती नावाने ओळखले जायचे.

बाराबती किल्ला
शहरे आणि गावे

बाराबती किल्ला

Category:

 

ओडिसा राज्यातील महानदीच्या किनार्‍यावर प्रसिध्द बाराबती किल्ला आहे. राजा मुकुंद देव यांनी चौदाव्या शतकात बाराबती किल्ल्याचे बांधकाम केले.

मेघालयातील मासिनराम
शहरे आणि गावे

मेघालयातील मासिनराम

Category:

 

मेघालयातील मासिनराम या शहरात सर्वाधिक पाऊस होतो. मासिनराम येथे १२२१ मि.मी तर चेरापुंजीला त्या खालोखाल म्हणजेच १०१२ मि.मी पाऊस होतो.

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
शहरे आणि गावे

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

Category:

 

आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द आहे. सन १९०५ मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान म्हणून काझीरंगाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.

बिहारमधील पुरातन सूर्यमंदिर
शहरे आणि गावे

बिहारमधील पुरातन सूर्यमंदिर

Category:

 

बिहार राज्यातील औरंगाबाद शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील देव येथे पुरातन सूर्यमंदिर आहे.