सोलापूर -धुळे महामार्ग

सोलापूर -धुळे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ असून त्याची राज्यातील लांबी ४०० किलोमीटर आहे.

सोलापूर -धुळे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ असून त्याची राज्यातील लांबी ४०० किलोमीटर आहे.

हा महामार्ग तुळजापूर, उस्मानाबाद ,येरमाळा ,बीड गेवराई ,औरंगाबाद, कन्नड ,चाळीसगाव या मार्गे धुळ्यास जातो.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →