बापूंचे जन्मस्थळ – पोरबंदर
शहरे आणि गावे

बापूंचे जन्मस्थळ – पोरबंदर

Category:

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. येथे त्यांचे तीन मजली घर असून, या शेजारीच किर्ती मंदिर स्मारक आहे.

No Picture
लेखसंग्रह

बांगलादेशात दहशतवादी हल्ला व त्याचा भारतावर परिणाम

Category:

 

मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे.

No Picture
कथा

ओळख…

Category:

 

रमेश विजयची वाट पाहात हॉटेलात एका टेबलावर बसलाय…वेटर जवळ येऊन मेनू कार्ड देतो विजय तो तसाच समोर ठेवत एक चहा आणायला सांगतो, चहा पिता – पिता रमेश समोर च्या टेबलावर बसलेल्या सुंदर तरुणीकडे पाहात असतो ती तरूणीही मधे – मधे चोरून त्याच्याकडे पाहात असते इतक्यात रमेश समोरून येताना दिसतो त्याला पाहून विजय जागेवर उटून उभा राहतो तो जवळ येताच त्याला प्रेमाने अलिंगन देतो आणि समोरच्या खुर्चीवर बसायला सांगतो.

भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
शहरे आणि गावे

भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

Category:

 

भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान सुचेता कृपलानी यांच्याकडे जातो. थोर समाजवादी आचार्य कृपलानी यांच्या त्या पत्नी होत्या

No Picture
लेखसंग्रह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा यशस्वी दौरा

Category:

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५-१० जुनच्या पाच देशांच्या दौर्‍यामागे मुख्य उद्देश होता तो अणू पुरवठादार गटामध्ये (न्युक्लिअर सब्स्क्रायबर्स ग्रुप किंवा एनएसजी) भारताला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यातील सदस्य देशांचा पाठिंबा मिळविण्याचा. पाचपैकी तीन देश एनएसजीचे सदस्य आहेत.मोदी यांनी अफगाणिस्तान, कतार,स्वित्झर्लंड,अमेरिका,मेक्सिको या 5 देशांना भेटी दिल्या आहेत.