अमरावती जिल्ह्यातील मोर्शी
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी

Category:

 

मोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने राज्य शासनाची कार्यालये या शहरात आहेत.

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर
शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर

Category:

 

मुर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक महत्वाचे जंक्शन या शहरात असून देशांच्या विविध भागांत जाणार्‍या गाड्या या ठिकाणी थांबतात.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी
शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी

Category:

 

बार्शीटाकळी हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. दक्षिण-मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक या शहरात असून अनेक गाडयांना येथे थांबा आहे.

अमरावती जिल्ह्यातील भातकुली
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील भातकुली

Category:

 

पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील बेरार विभागात हे शहर येत असे. सध्या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. या शहरापासून अगदी जवळ असलेल्या भालशी येथील प्राचीन शिव मंदिर देशभर प्रसिद्ध असून, ते महर्षी विश्वमित्र यांनी बांधले अशी आख्यायिका आहे.