Month: June 2016
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी
Category:
शहरे आणि गावेबार्शीटाकळी हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. दक्षिण-मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक या शहरात असून अनेक गाडयांना येथे थांबा आहे.
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर
Category:
शहरे आणि गावेमुर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक महत्वाचे जंक्शन या शहरात असून देशांच्या विविध भागांत जाणार्या गाड्या या ठिकाणी थांबतात.
आदिलशाही पॅलेस
Category:
शहरे आणि गावेगोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले.
इंदूरचे होळकर पॅलेस
Category:
शहरे आणि गावेहोळकर घराण्याची सत्ता असताना इंदूर येथे सात मजली राजवाडा बांधण्यात आला भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्प कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.
अमेझॉन – जगातली सर्वात मोठी नदी
Category:
शहरे आणि गावेअमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी मानली जाते. अर्थात लांबीनुसार नाही.. तर तिच्यातून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहानुसार. प्रति सेकंदाला तिच्यातून तब्बल १,२०,००० क्युबिक मीटर्स पाणी वाहत असते.
अंदमान-निकोबारमधील माऊंट हैरियट
Category:
शहरे आणि गावेअंदमान आणि निकोबार द्विपसमूहावरील ही सर्वात उंच टेकडी आहे. कर्नल हैरियट टाईटलर यांच्या दुसर्या पत्नीच्या नावे करण्यात आली. १८६२ मध्ये टाईटलर येथे वास्तव्यस होते. या टेकडीला १९९६ साली राष्ट्रीय उद्यान घोषित केले.
अमरावती जिल्ह्यातील भातकुली
Category:
शहरे आणि गावेपूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील बेरार विभागात हे शहर येत असे. सध्या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. या शहरापासून अगदी जवळ असलेल्या भालशी येथील प्राचीन शिव मंदिर देशभर प्रसिद्ध असून, ते महर्षी विश्वमित्र यांनी बांधले अशी आख्यायिका आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी
Category:
शहरे आणि गावेमोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने राज्य शासनाची कार्यालये या शहरात आहेत.
ऐतिहासिक शहर नाशिक
Category:
शहरे आणि गावेगोदावरी नदीच्या काठी असलेले नाशिक हे शहर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे देशभरातील साधु, आखाडे आणि भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. वनवासात असताना श्रीरामांचे येथे वास्तव्य होते असे मानले जाते. येथील गोदाघाटावरील काळाराम मंदीर, पंचवटी आणि इतर अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत.