लाल दिव्याची गाडी !

कुठले हमीभाव आणि कोणतं आरक्षण,
आम्ही करत असतो फक्त स्वार्थाचं रक्षण.

मूर्ख आंदोलकांचं नेतेपद स्वीकारायचं
आणि मंत्रिपद मिळताच आंदोलनांना
शवागारात रवाना करायचं.

नेतेगिरी करण्याची आमची हीच पध्दत आहे,
एक लाल दिव्याची गाडी, बाकी सब कुछ झूठ है !

श्रीकांत पोहनकर
-- 98226 98100
shrikantpohankar@gmail.com.



कुठले हमीभाव आणि कोणतं आरक्षण,
आम्ही करत असतो फक्त स्वार्थाचं रक्षण.

मूर्ख आंदोलकांचं नेतेपद स्वीकारायचं
आणि मंत्रिपद मिळताच आंदोलनांना
शवागारात रवाना करायचं.

नेतेगिरी करण्याची आमची हीच पध्दत आहे,
एक लाल दिव्याची गाडी, बाकी सब कुछ झूठ है !

श्रीकांत पोहनकर
— 98226 98100
shrikantpohankar@gmail.com.

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →