दुर्मिळ होत जाणारा क्रौंच पक्षी
Category:
लेखसंग्रहक्रौंच भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचे प्रतिक मानले जाते. त्याचे कारण म्हणजे क्रौंचामध्ये बहुतकरुन नर-मादी जोडी असते जी आयुष्यभर बरोबर राहाते, क्रौंचाच्या प्रणयक्रिडा व नृत्य बर्याच जणांनी पाहिले असेल. क्रौंच पक्षावरुनच महर्षी वाल्मिकिंना काव्य स्फुरले असे सांगतात.
October 10, 2014