Year: 2013
आस्तित्व
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामाधव यशवंत गोखले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री माधव यशवंत गोखले हे ठाणे भारत सहकारी बॅंकेचे अध्यक्ष असून ठाणे येथील अनेक सामाजिक चळवळींशी निगडित आहेत. ते मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचेही अध्यक्ष आहेत.
सह्याद्रीतील महादरी-सांधण व्हॅली
Category:
अवर्गिकृत“महाराष्ट्रात गड-किलल्यांवर चढाई करणं जितकं साहसी आणि थरारक तितकच इथल्या दर्या-खोर्यां मध्ये भटकण्याचा अनुभव स्मरणीय आणि हो अॅडव्हेंचरस सुध्दा! कारण दरीतून चालण्याचा अनुभव म्हणजे एका दगडावरुन दुसर्या खडगावर, आणि मार्ग थेट उतराईचा असल्यामुळे ‘रॅपलिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स’ म्हणजे काय ते कळतं.
मंगलाष्टक वन्स मोअर
Category:
लेखसंग्रहपंख
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
यंत्राच्या गुलामगिरीत मानवत्व विसरू नका !
Category:
अवर्गिकृतटीव्ही पाहणे, मोबाईलवर बोलणे, वृत्तपत्र-पुस्तके वाचणे, अश्या अनेक गोष्टी जेवताना उरकल्या जातात. यातून जेवणाकडे तर दुर्लक्ष होतेच; शिवाय आप्तांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधीही आपण गमावत असतो, हे पटकन ध्यानात येत नाही. मोबाईलमुळे सर्वांशी संपर्क कमी होत चालला आहे आणि त्यातून प्रत्येक कामामध्ये व्यत्यय येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
मौल्यवान नाणी
Category:
नॉस्टॅल्जियाप्लास्टिक मनीचा (डेबिट कार्डस्, क्रेडिट कार्डस् ) चा वापरआपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनलाय, कारण शॉपिंग पासून, दैनंदिन बिलं भरण्यापर्यंत “क्रेडिट” अथवा “डेबिट कार्डस्” चा वापर करण्यात येतो; भली मोठी शॉपिंग असेल किंवा किराणा दुकानात सुद्धा सर्वत्र नोटाच नोटा पहायला मिळतात.
भालजी पेंढारकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचे काही प्रमुख व उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “थोरातांची कमळा”, “तांबडी माती”, “साधी माणसं”, “मराठा तितुका मेळवावा”, “छत्रपती शिवाजी’, “मोहित्यांची मंजुळा”, “घरची राणी’, “स्वराज्याचा शिलेदार”, “कांचनगंगा” ,”महाराणी येसुबाई” ,”बाल शिवाजी”, “प्रीत तुझी माझी” आणि “शिलंगणाचे सोने’