नेताजी पालकर
Category:
अवर्गिकृतनेताजी पालकर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली भालजी पेंढारकर यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेल्या नेताजी पालकर या सुभेदारावर या चित्रपटाचे कथानक आधारीत आहे. चला तर मग पाहूया, नेताजी पालकर हा चित्रपट..