बहिणीची एक ईच्छा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 30, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 30, 2013
Category:
लेखसंग्रहचीन मधील एक कोटी झुरळं पळालित या वृत्ताला समस्त दुनियेनं झुरळ अंगावर पडल्यावर आपण जसं झटकून टाकतो,तसं झटकून टाकलं.त्यामुळे या अद्वितीय आणि अद्भूत घटनेची चर्चा फारशी झाली नाही. माध्यमांना ती घडवावी सुध्दा वाटली नाही.
September 29, 2013
Category:
लेखसंग्रहचीनमधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांची थिअरी क्रमांक एक आपण गेल्याच आठवड्यात बघितली. हा विषय घनगंभीर असल्यानं याची थिअरी क्रमांक दोन सुध्दा राहू शकते. प्रश्न संख्येचा आहे. एक कोटी ही संख्या अबब करायला लावणारी अशीच.एक कोटीचे नाणे आपल्या समोर टाकले तर आपले फुफ्फुसच ऑफ व्हायचे.
September 29, 2013
Category:
लेखसंग्रहरावसाहेब म्हणजे नियमांचा पक्का माणूस. सगळे नियम तोंडपाठ . त्यांनी नियम सांगणे सुरु केल्यावर भाऊसाहेबांची बोलती बंद झालीच पाहिले. बॉस-साहेबांचा तर प्रश्नच नसे.मला सांगू नका. काम कसे होईल ते बघा.
September 29, 2013
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम बटाट्याचा किस, ताक व लालसर कडा काढलेल्या ब्रेडचा चुरा एकत्र करुन या मिश्रणात अंदाजानुसार आणि चवीप्रमाणे हिंग, हळद, तिखट, मीठ घालून गॅसवर मंद आचेवर शिजत ठेवावे. गोळा पातेल्यात फिरायला लागला की लगेच उतरवावे. ताटात कापड टाकून त्यावर वरील मिश्रण घाला व पातळ थापावे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, मीठ, ओले खोबरे, लिंबाचा रस व चिमूटभर साखर घालून याचे सारण तयार करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद घालुन केलेली फोडणी घालावी. व हे सर्व थापलेल्या वड्यांवर पसरवावे. त्यावर सुरीने उभ्या चिरा पाडून गोल गुंडाळ्या कराव्यात. अशाप्रकारे ब्रेडच्या सुरळीच्या वड्या तयार. या वड्या आपण हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करु शकतो.
September 28, 2013
Category:
अवर्गिकृतमुळातच अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असल्याने, अभ्यासात सुद्धा निखील गुणवंत आहे. तरीही परस्पर विरोधी क्षेत्रात काम करणं नेहमी आव्हानात्मकव आनंदी वाटतं.
September 28, 2013
Category:
लेखसंग्रह१९२२ साली एका खोलीच सुरू झालेला हा अद्भुत संग्रहालय संसार वाड्याच्या वाड्याच्या सार्या दालनातून फोफावला आणि कीर्ती सुगंध तर परदेशातही दरवळला. राणी एलिझाबेथ यांनीही हे वैभव पाहून आनंदोद्गार काढले होते.
September 27, 2013
Category:
अवर्गिकृतमराठी भाषा टिकविण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी साहित्य संमेलनात तर हमखास केली जातात. भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नाही. भारतातील सर्व भाषिक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत.
September 26, 2013
Category:
लेखसंग्रहआपल्या देशात ६०-७० वर्षापूर्वी रेडिओ, फ्रीज, टीव्ही, मोटार, फोन या चैनीच्या वस्तू म्हणून पहिल्या व वापरल्या जात होत्या. तसेच ज्याच्या घरात या वस्तू आहेत हे ते स्टेटस्चा भाग समजायचे. त्याकाळी काही तातडीचे काम किंवा निरोप हा तारायंत्राद्वारे पाठविला जात असे परंतू विज्ञान व तंत्रज्ञातील नवनवीन शोधामुळे फोन सेवेत अमुलाग्र बदल होत जाऊन सारेजग माणूस मुठीत ठेवण्याची स्वप्ने बघू लागला. वैज्ञानिक व तांत्रिक बाळावर माणूस अंतराळात ट्रीपला जाण्याची स्वप्ने बघत आहे.
September 26, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti