Month: September 2013
तुझ्या माझ्यातलं गूज
Category:
अवर्गिकृतप्रेम कविता
September 15, 2013
चूक
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाचिंतनपर कविता
September 15, 2013
भेट
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 15, 2013
रुपयांच्या विक्रमी घसरणीमुळे सैन्याच्या आधुनिकीकरणावर गंभीर परिणाम
Category:
लेखसंग्रहआपल्या देशात काय चालले आहे? टुंडा अथवा यासिन भटकळ यांना झालेली अटक, त्यांनी दिलेल्या कबुल्या, त्यातून पाकिस्तानविरुद्ध पुरावे हे सारे प्रसार माध्यमांचा टिआरपी वाढवण्यासाठी ठीक आहे, पण दहशतवादाचा कर्करोग त्यातून संपणार नाही. दहशतवादविरोधी लढाई लांब पल्ल्याचे युद्ध आहे. यासिन भटकळ आणि ‘टुंडा’ यांना अटक हे सुरक्षा यंत्रणेचे यश नक्कीच प्रशंसनीय आहे.
September 14, 2013
अळूची भाजी
Category:
खाद्ययात्रापावसाळय़ात भाज्यांची पंचाईतच होते. त्यातही नेहमीच्याच भाज्या खाऊन तोंडाची चवही जाते. अशा वेळेस सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्यांचा उपयोग करून काहीतरी नवीन केल्यास खाणाराही खुश आणि करणाराही, आणि विशेष म्हणजे हा काही नवा पदार्थ नाही, तर आजीच्या काळापासून चालत आलेला..
September 13, 2013
चिंतन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 10, 2013
कर्ज धरतीचे – अन्न (आपले भोजन)
Category:
लेखसंग्रहखाण्याचे सर्व पदार्थ अन्न, भाज्या,फळे इत्यादी आपल्याला जमिनीतून मिळते, हे जमिनीचे कर्ज आहे आणि आपल्याला हे कर्ज फेडणे गरजेचे आहे. असे नाही केले तर जमीन ही आपल्यला शाश्वत व निरंतर करण्यास असमर्थ ठरेल. दुसर्या शब्दात बँकेप्रमाणे तिचे ही दिवाळे निघेल. हे सोपं आणि सरळ गणित आहे.
September 9, 2013
बहुगुणी बालकलाकार- ओमकार तोडकर
Category:
अवर्गिकृत“अभिनय हा गुण, त्याच्यात अगदी जन्मत:च भिनलाय, त्याच्या बोलण्यातून इतकी सहजता जाणवते,जी रुपेरी पडद्यावरील कोणत्याही भूमिकेला साजेशी ठरेल; तर असा अभिनयसंपन्न बालकलाकार ओमकार तोडकर सांगतोय त्याच्या आगामी छावणी चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी, आणि आजवरच्या त्याच्या चित्रपट,नाटकं व इतर “प्रोजेक्ट्स” विषयी फक्त आणि फक्त मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या या खास मुलाखतीतून…”
September 7, 2013