पाऊस लैई भारी !
Category:
अवर्गिकृतपावसाळ्यातील गमती जमती !
June 22, 2013
Category:
अवर्गिकृतपावसाळ्यातील गमती जमती !
June 22, 2013
Category:
अवर्गिकृत
June 21, 2013
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवृत्तीने आणि मनानेही समाजसेवक म्हणून तसेच शिक्षिका आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या म्हणून लीला जोशी महाराष्ट्राला परिचित आहेत..
June 20, 2013
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteप्राचीन काळात उत्तर कोकणाची राजधानी असणार्या श्रीस्थानक अर्थात आत्ताच्या ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे संकलन व त्याची माहिती सामान्य माणसाला कळावी, यासाठी हरिभाऊ शेजवळ यांनी मोठा वाटा उचलला आहे..
June 20, 2013
Category:
अवर्गिकृतमाणसावर ज्यावेळी एका मागून एक अकल्पित संकटे येतात त्यावेळी माणूस बुवा आणि ज्योतिषांचा आधार घेतो. मला स्वतःला अशा संकटातून जाताना शेवटी या शास्त्राचा आधार घ्यावा लागला.
June 20, 2013
Category:
अवर्गिकृत१९६८ साली प्रदर्शित झालेल्या एकटी या चित्रपटातील हे गीत. गदिमांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत स्वरबद्ध केलं सुमन कल्याणपूरकर यांनी. या गीताचे संगीतकार होते सुधीर फडके..
June 20, 2013
Category:
अवर्गिकृतस्वामीजींनी एक उत्तम गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी या कर्मयोगाची व्याख्या केली नाही. जर मला काही कृती करायची असेल तर आधी मला हे कळणे गरजेचे आहे की हे माझं कर्म आहे. तेव्हाच मी करु शकेन. पुन्हा कर्माची कल्पना ही निरनिराळ्या राष्ट्रात निर निराळी असते.
June 20, 2013
Category:
साहित्य - ललितडोंगर दर्याच्या खोर्यात अत्यंत दिमाखाने उभे असलेले बाभुळगांव सार्या महाराष्ट्राचा एक गौरव असलेले एक आदर्श गांव! गावाच्या चारही दिशांनी निसर्ग सौंदर्य होत, झुलझुळ वहाणारी सरीता तिच्या जवळ असलेल घाटांच सौंदर्य जवळच उभे असलेले प्राचीन असे हेमाडपंती धाटणिचे श्रीशंकराचे मंदिर हे सारे खरेतर त्यागावाचे एक भूषण होते. घाटाचे पायर्याचे आधार घेऊन उभे असलेले तुळशिवृंदावन नदीची शोभा द्विगुणीत करीत होते.
June 20, 2013
Category:
अवर्गिकृतगेली तीन वर्षे भातीय राजकारण आर्थिक भ्रष्टाचार या राक्षसामुळे अक्षरशः ढवळून निघालेले आहे. इतिहासाचा मागोवा घेत असताना असे आढळून येते की देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलेल्या पं. जवाहरलाल नेहरु १५ ते १६ वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्षरुपाने एकही आर्थिक घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला नाही. आरोप झाला नाही.
June 19, 2013
Category:
लेखसंग्रह
June 19, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti