बडबड गीत ! मराठीसृष्टी टिम Save to Read Laterबरसू लागले पावसाचे पाणी,त्यात फसली,मुंबईची जीवनवाहिनी, पावसाचे पाणी, काही आटेना, “म.रे.ला वाट, काही सापडेना,पावसाचे पाणी,आटले,ट्रेनने स्टेशन गाठले………!!! ……..मयुर तोंडवळकर — श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर Post Views: 52 लेखकाबद्दल मराठीसृष्टी टिमसर्व लेख पहा →