बंडखोर जेनिफर ( जेनी )——-
Category:
अवर्गिकृत१९९६ साला पासून मी व सौ अमेरिकेस भेट देत आहोत. त्या वेळेची अमेरिका व २०१० ची अमेरिका ह्यात बराच बदल झालेला आहे. अमेरिका हा देश जगातल्या वेगवेगळ्या धर्माच्या, जातीच्या लोकानी बनलेला देश आहे. प्रत्येकानी येताना आपली संस्कृती, परंपरा घेऊन आले आणि तो जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जसाजसा काळ जात होता तस तसा ह्या समाजाचे स्थित्यंतर होत गेले.