मी बुवा बनतो (विनोदी कथा)
Category:
अवर्गिकृतउपहासात्मक विनोदी कथा
Category:
अवर्गिकृतउपहासात्मक विनोदी कथा
Category:
अवर्गिकृतमुंबई या नावाचा दबदबा भारतात फार मोठा आहे. महाराष्ट्र बाहेर परराज्यात गेलो की कोठे राहतात विचारले की माझे गाव ते कोठे आहे कस आहे हे सांगत बसण्या पेक्षा सरळ मुंबईत राहतो म्हणुन सांगतो. समोरचा माणूस आदराने तुमच्या कडे पाहत अर्धा खल्लास होतो. एव्हढी जादू या नावाची आहे.
Category:
अवर्गिकृतप्रसिद्ध वैद्यानिक अल्बर्ट आइन्स्टाईन च्या पत्नीस वाटे कि आपल्या पतीला गणित येत नाही व तसेंच दिशे बद्दलचे ज्ञान अगदीच नाही असा समज होता. जेव्हा आइन्स्टाईन बाजार हाट व खरेदी करण्यास जात असत तेव्हा त्यांची पत्नी संपूर्ण खरेदीचा हिशेब करून व त्यांना समजावून सांगे आणि लिस्ट प्रमाणेच आणण्याची ताकीद पण देई इतकेच नाही तर त्यांच्या हातावर घराचा संपूर्ण पत्ता व दिशा बाण काढून न विसरण्याची ताकीद देत असे कारण तिच्या समजुती प्रमाणे ते विसराळू होतें आणि कदाचित घरचा रस्ता विसरतील म्हणून ही योजना करीत असे.
Category:
अवर्गिकृतअहो आश्चर्यम !!!!! स्वतहाला गांधीवादी म्हणून टेभां मिरविणाऱ्या राजकारण्यांना गांधीजीच्याच शस्त्राने आणांनी नामोहरण केले …… आम्हास गर्व आहे ह्या बजबजपुरीत आण्णा हजारे सारखा जनतेची कळकळ जाणणारा, वेळ आल्यास आपले सर्वस्व पणास लावणारा एक सच्या देशभक्त व समाजसेवक लाभले. भ्रष्टाचाराचा शिव धनुष आपल्या अथक प्रयत्नाने आपण मोडून काढाल ही खात्री जनतेस झाली.
Category:
अवर्गिकृतकॅरम खेळताना आपण गोटीवर स्ट्रायकर मारतो. तो जाऊन त्या गोटीवर आदळतोही. पण पुढं त्या गोटीचं काय होतं?
Category:
साहित्य - ललितएकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं… असं वाटण्याची जागा, मूल झालं की… मोठं घर झालं की… अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteस्व. प्रमोद व्यंकटेश महाजन हे भारतीय जनता पक्षातील (भाजप) दुसर्या पिढीतील महत्त्वाचे नेते होते. भारताच्या पंतप्रधानपदावर जाण्याची योग्यता असलेला अलिकडच्या काळातील एकमेव मराठी नेता अशी त्यांची प्रतिमा होती.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteस्व. कुशाभाऊ ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे ४थे अध्यक्ष होते. त्यांनी १९९८ ते २००० या कालावधीत पक्षाचे अध्यक्षपद भूषविले. भाजपाचे ते पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनितीन गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानती दूरचित्रवाणीवर एक जाहिरात आजकाल दाखविली जाते. एरवी या जाहिराती फारशा कल्पक असतात असं नाही. काही तर हास्यास्पदच असतात. पण ही मात्र विचार करायला लावणारी आहे. कोणाच्या तरी नावाचा जयघोष करत लोकांचा एक समूह एका तरुणाकडे येतो. त्यातलाच काळा चष्मा घातलेला एक मध्यमवयीन माणूस पुढं होतो. त्याच्या चेहर्यावर एक प्रकारचा मग्रूर आत्मविश्वास आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti