अवर्गिकृत

तो‘ येतोय्… छे… ‘तो‘ आलाय्….

Category:

 

होणारं मन! आयुष्य ओवाळायचं समर्पण!

आत्ता नाही, तर कधीच नाही, अशा या क्षणी जाणिवांचे बंद दरवाजे पूर्ण उघडायचे! वेळेची, प्रतिष्ठेची, वाढत्या वयाची, कुरकुरणार्‍या स्वभावाची सगळी कारणं दूर सारायची. उडेल थोडी तारांबळ, उडू दे! आपलं कावरंबावरं सैराट ध्यानही त्याला आवडतं! आखीव चेहर्‍यांपेक्षा मनःपूर्वक स्वागताचा गोंधळ तो समजून घेतो…

तो खराखुरा आहे

अवर्गिकृत

सेक्यूलर बनण्याचे ६५० उपाय

Category:

 

“आज भारतात ’धर्मनिरपेक्षवाद’ नावाचा अजून एक धर्म अस्तित्वात आला आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्यूलरिझम. पण सेक्यूलर हा शब्द अर्थहीन आहे. कारण एक राज्य सेक्यूलर असू शकतं. पण एक व्यक्ती नाही. एक व्यक्ती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, बुद्धिवादी किंवा नास्तिक असू शकते पण सेक्यूलर नाही. जर कुणी स्वताला सेक्यूलर म्हणवून घेत असेल तर ती एक विकृती आहे.”

हे खडे बोल आहेत, हिंदू वॉइसचे संपादक पी दैवमुथु यांचे.

अवर्गिकृत

माझ्या पावसाळी चारोळ्या…….

Category:

 

पावसावरची ही चारोळी प्रातिनिधिक आहे. कृपया माझ्या या पहिल्या प्रयत्नासाठी आपल्या काही सूचना किंवा काही प्रतिक्रिया असतील तर त्या स्वागतार्ह आहेत.

अवर्गिकृत

येथे तिरंगा विकला जातो

Category:

 

नेटवरुन येणारे अनेक फॉरवर्डस कोण लिहितं, कुठून येतात माहित नाही. मात्र ते इतके छान असतात की त्यांना इतरांपर्यंत पोहोचवण्याचा मोह आवरत नाही.

अवर्गिकृत

दुसर्‍या वर्गातील लोकालचा प्रवास सुखाने कसा कराल ?

Category:

 

दुसर्‍या वर्‍गातील लोकाल र्‍पवासी शिकालेले असूनही विचिर्‍त वागतात त्याचे हे उपरोधिक

वर्‍णन आहे.

अवर्गिकृत

मैखाना

Category:

 

टोकदार होत चाललेल्या काळाचे बोथट विचार

प्रसव वेदनांनी विव्हळत जळत राहणारी ही रात्र