श्रीमहाराज ‘ नामावतार ‘

श्रीमहाराज ‘ नामावतार ‘



 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र भगवद्गीता संदर्भ देऊन ब्लॉग माध्यमातून नियमितपणे येत आहे. १० ब्लॉग प्रसिद्ध झाले आहेत. जरूर वाचावेत व आपली प्रतिक्रिया द्यावीत असे सुचवावेसे वाटते. ब्लॉगचे शीर्षक ‘श्रीमहाराज ‘ नामावतार ‘ असे आहे.

ब्लॉग साईट ‘ chaitanyasparsh.blogspot.com ‘ अशी आहे.

धन्यवाद !

प्रकाश वाटवे

— प्रकाश वाटवे

Author