कविता – अविस्मरणीय पाऊस…
Category:
अवर्गिकृतएकदा, बस स्थानकावर भर पावसात ओले चिंब भिजलेल्या तरुणीला पाहिल्यावर सुचलेली हि कविता!!!!
April 23, 2011
Category:
अवर्गिकृतएकदा, बस स्थानकावर भर पावसात ओले चिंब भिजलेल्या तरुणीला पाहिल्यावर सुचलेली हि कविता!!!!
April 23, 2011
Category:
अवर्गिकृतप्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये ऊगवून सुद्दा मेघापर्यंत पोचलेलं”
शिरवाडकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्दा या हिंदुभूमीचाच. प्रेमाचा इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिंदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे. या हिंदुभूमीला कोटी कोटी प्रणाम.
April 23, 2011
Category:
अवर्गिकृतगोजिर्या रे माझ्या फुला,
सांगु कसे रे मी तुला.
न कळे तुला नयनांची भाषा.
न येते मला अधरांची भाषा.
April 23, 2011
Category:
अवर्गिकृतअहो आश्चर्यम !!!!! स्वतहाला गांधीवादी म्हणून टेभां मिरविणाऱ्या राजकारण्यांना गांधीजीच्याच शस्त्राने आणांनी नामोहरण केले …… आम्हास गर्व आहे ह्या बजबजपुरीत आण्णा हजारे सारखा जनतेची कळकळ जाणणारा, वेळ आल्यास आपले सर्वस्व पणास लावणारा एक सच्या देशभक्त व समाजसेवक लाभले. भ्रष्टाचाराचा शिव धनुष आपल्या अथक प्रयत्नाने आपण मोडून काढाल ही खात्री जनतेस झाली.
April 22, 2011
Category:
अवर्गिकृतकॅरम खेळताना आपण गोटीवर स्ट्रायकर मारतो. तो जाऊन त्या गोटीवर आदळतोही. पण पुढं त्या गोटीचं काय होतं?
April 22, 2011
Category:
अवर्गिकृतउपहासात्मक विनोदी कथा
April 22, 2011
Category:
अवर्गिकृतमुंबई या नावाचा दबदबा भारतात फार मोठा आहे. महाराष्ट्र बाहेर परराज्यात गेलो की कोठे राहतात विचारले की माझे गाव ते कोठे आहे कस आहे हे सांगत बसण्या पेक्षा सरळ मुंबईत राहतो म्हणुन सांगतो. समोरचा माणूस आदराने तुमच्या कडे पाहत अर्धा खल्लास होतो. एव्हढी जादू या नावाची आहे.
April 22, 2011
Category:
अवर्गिकृतग्लोबल वार्मिंगच्या समस्ये मुळे आपले वातावरण संतुलित राखणे गरजेचे आहे. जगभरात उर्जा मिळविण्यासाठी लाकूड,कोळसा व नैसार्गिक वायु खर्ची घालत आहोत. त्यामुळे हवामानात बदल होत आहे व आपले स्वंरक्षक छत्र छेदु लागले ही एक गंभीर बाब आहे. ह्या समस्येच्या निवारणासाठी संपूर्ण जग सध्या झटत आहे.
April 22, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti