गोजिर्‍या रे माझ्या फुला

गोजिर्‍या रे माझ्या फुला,

सांगु कसे रे मी तुला.

न कळे तुला नयनांची भाषा.

न येते मला अधरांची भाषा.



 गोजिर्‍या रे माझ्या फुला गोजिर्‍या रे माझ्या फुला,सांगु कसे रे मी तुला.न कळे तुला नयनांची भाषा.न येते मला अधरांची भाषा.मग सांगणे मज जमेल का?न सांगता तुज कळेल का?का हे दिवस असेच सरतील.कुशीत माझ्या लाडके दुःख उरतील.आणि हासत मी हा विरह प्राशिला.गोजिर्‍या रे माझ्या फुला.कविता- जयेश मेस्त्री९८३३९७८३८४Email: smartboy.mestry5@gmail.com

— जयेश मेस्त्री

Author