माझ्यावरी प्रेम करते ती बहुतेक
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रदीप निफाडकरांची गझल
April 17, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रदीप निफाडकरांची गझल
April 17, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रदीप निफाडकरांची गझल
April 17, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रदीप निफाडकरांची गझल
April 17, 2010
Category:
साहित्य - ललितप्रदीप निफाडकरांची गझल
April 16, 2010
Category:
साहित्य - ललितप्रदीप निफाडकरांची गझल
April 16, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
April 16, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रदीप निफाडकरांची गझल
April 16, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रदीप निफाडकरांची गझल
April 16, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रदीप निफाडकरांची गझल
April 16, 2010
Category:
साहित्य - ललितकोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा शब्दांच्या एका वाक्यात इंग्रजी, अरबी, फारसी आदी परकीय भाषांतील एक-दोन शब्द सहजपणे वापरले जातात. अन्य भाषेतील शब्दांची सरमिसळ करून मराठीत बोलणार्या किंवा ते बोलणे ऐकणार्या मराठी माणसाला त्याची खंतही वाटत नाही. राजकीय लाभासाठी मराठीची ढाल पुढे करणारे पुष्कळ आहेत, मराठीसाठी वर्षातून एकदा होणार्या साहित्य संमेलनात गळा काढणारेही उदंड आहेत; पण खरोखर मराठी जिवंत ठेवण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्तर (दर्जा) देण्यासाठी झटणारे मराठीप्रेमी अल्प आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे या अल्प मराठीप्रेमींपैकीच एक आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी `भाषाशुद्धीचे व्रत’ या एका मार्गदर्शक ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेच्या रक्षणाची चळवळ अत्युच्च वैचारिक स्तरावर पोहोचवली आहे. प.पू. डॉ. आठवले हे अध्यात्मक्षेत्रातील सर्वश्रुत नाव. अध्यात्माशी निगडित १६० हून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. थोर विभूतींनी निर्मिलेले वाङ््मय सर्वच दृष्टीकोनांतून मौलिक असते. म्हणूनच डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या `भाषाशुद्धीचे व्रत’ या ग्रंथाच्या माध्यमातून `मराठी भाषाशुद्धीच्या चळवळीला अध्यात्माचा स्पर्श झाला’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
April 16, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti