व्यापार

नटवुनी रोज झाडांना
करतात उभे व्यापारी
रस्त्यावर आली झाडे
होऊनी अशी बाजारी



नटवुनी रोज झाडांना
करतात उभे व्यापारी
रस्त्यावर आली झाडे
होऊनी अशी बाजारी

Author