किमया

आम्ही बनवली आमुच्यासाठी
चमचमणारी ही दुनिया
तारे खुडूनी जणू आणिले
नव्या युगाची ही किमया



आम्ही बनवली आमुच्यासाठी
चमचमणारी ही दुनिया
तारे खुडूनी जणू आणिले
नव्या युगाची ही किमया