कामाची ना राहिले.

कामाची ना राहिले म्हणोनी
दिले कुणी मज सोडोनी
लपविला मग चेहरा मी
हिरव्या हिरव्या वेलींनी...



कामाची ना राहिले म्हणोनी
दिले कुणी मज सोडोनी
लपविला मग चेहरा मी
हिरव्या हिरव्या वेलींनी…