झाला गुंता

सरळ सोपे म्हणता म्हणता
शहराचा या झाला गुंता
जुनेपुराणे होते जे जे
नवे जाहले बघता बघता..!



सरळ सोपे म्हणता म्हणता
शहराचा या झाला गुंता
जुनेपुराणे होते जे जे
नवे जाहले बघता बघता..!