त्या सम तोच

चंद्र एकच आकाशीचा
आणिक खाली चंद्र अनेक
कुणास त्याची सर नाही हो
त्या सम तोच,केवळ एक



चंद्र एकच आकाशीचा
आणिक खाली चंद्र अनेक
कुणास त्याची सर नाही हो
त्या सम तोच,केवळ एक

Author