तृप्त जाहले

धरुनी ठेविले घट्ट तिने झुडूपाचे इवले बोट



धरुनी ठेविले घट्ट तिने
झुडूपाचे इवले बोट
तृप्त जाहले आज नदीचे
तहानलेले ओठ

Author