लेखसंग्रह

वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना

Category:

 

त्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं कसब अलौकिक आहे. खरा स्नेह हा माझ्या रविकाकाचा आणि परवीनजींचा व दिलशाद खांसाहेबांचा. त्या बळावर माझी व दीदींची भेट झाली. काही भेटींतच त्या माझ्यावर मुलासारखं प्रेम करू लागल्या. पाडवा असो, गणपती असो, दसरा किंवा दिवाळी असो वा नववर्ष दिवस असो, मी एक वेळ आळशीपणा करेन, पण सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईलवर दीदींचा शुभेच्छा संदेश असतो.

  May 25, 2020


नॉस्टॅल्जिया

टपाल पेटी…

Category:

 

तुमच्या आमच्या साऱ्यांच्या जीवनात कितीतरी महत्वाची भूमिका बजावणारी ही टपालपेटी आता फारशी दिसत नाही. पूर्वी ती अशीच कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती चौकात, झाडाच्या खोडाला, गावात कुणाच्या तरी दारात तरी लावलेली असायची. ठराविक वेळेला ती पेटी उघडण्यासाठी टपाल खात्याचा कर्मचारी यायचा आणि गाठोड भरून पत्र, पाकिट घेऊन जायचा.

  May 24, 2020


लेखसंग्रह

केरळ पॅटर्न : केरळने असे काय वेगळे केले?

Category:

 

केरळने अशी कोणती गोष्ट केली की ज्याच्या मुळे त्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज मे महिन्याच्या २० तारखेपर्यंत बऱ्यापैकी मर्यादित राहिलेली आपल्याला दिसते आहे ?

  May 23, 2020


लेखसंग्रह

नवरत्नमालिका – ८

Category:

 

ॐकार. प्रणव. वैश्विक शक्तीचा आद्यतम हुंकार. सगुना निर्गुणाची जणू काही सीमारेषा.लिखाणाचा एक आकार असल्यामुळे सगुण, साकार. नादब्रह्म हे स्वरूप असल्याने निर्गुण निराकार. आई जगदंबा अशी ओंकारस्वरूपिणी, प्रणवरूपिणी आहे. तिच्या त्याच स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,

  May 22, 2020


लेखसंग्रह

नवरत्नमालिका – ८

Category:

 

ॐकार. प्रणव. वैश्विक शक्तीचा आद्यतम हुंकार. सगुना निर्गुणाची जणू काही सीमारेषा.लिखाणाचा एक आकार असल्यामुळे सगुण, साकार. नादब्रह्म हे स्वरूप असल्याने निर्गुण निराकार. आई जगदंबा अशी ओंकारस्वरूपिणी, प्रणवरूपिणी आहे. तिच्या त्याच स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,

  May 22, 2020


साहित्य - ललित

कार्यक्रमाचा कार्यक्रम…

Category:

 

आपण सारेच उत्सवप्रिय आहोत. आपल्याकडे सातत्याने उत्सव साजरे होत असतात. समारंभ होत असतात कार्यक्रमही होत असतात. उत्सव आणि कार्यक्रमात आपल्याकडे फारच उत्साह संचारलेला पहायला मिळतो. कार्यक्रमाचे तर विचारूच नका. कार्यक्रम कोण केव्हा कसा घेईल हे सांगता येत नाही. त्यातही नाना तऱ्हा असतात कार्यक्रमाच्या.

  May 21, 2020