लोकशाहीच्या नावाने चांगभलं…!!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 4, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 4, 2021
Category:
साहित्य - ललितसखाराम कृष्ण जोशी हे नाव व्यवहारापुरतं , प्रत्यक्षात बापुकाका जोशी हीच सर्वत्र ओळख . भिक्षुकी करताना आजच्या हिशोबात सांगायचं तर दहा पंधरा मैल चालायचं , घाटया, डोंगर चढायचे आणि मिळेल त्या रुपया दोन रुपये दक्षिणेवर समाधान मानून घरी परतायचं . यात आयुष्य सरलं. पण चेहऱ्यावरचा आनंद , स्वभावातला सरळपणा आणि वृत्तीतला प्रामाणिकपणा हरवला नाही शेवटपर्यंत .
January 4, 2021
Category:
साहित्य - ललितमराठी भाषेचं सौष्ठव अधोरेखित करण्याचं काम करणारी आणि मला कायम स्तिमित करणारी चार व्यक्तिमत्वं म्हणजे ज्ञानोबा माउली, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि श्री. दा. पानवलकर ! या मंडळींच्या लेखणीतून व्यक्त होणारी मराठी काही औरच ! तुम्ही -आम्ही बोलतो ती मराठी त्यांच्या भाषेपेक्षा वेगळीच वाटते.
January 4, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 4, 2021
Category:
साहित्य - ललितफटाके उडवून चार वर्षे तरी झाली होती आता त्याला. पण वडील गेल्यावर चाचाबरोबर कामासाठी तो मुंबईला आला आणि त्याचं बालपण संपलं. जबाबदारीच्या ओझ्याखाली चिरडलेल्या त्याच्या बालसुलभ भावना, त्या रात्री उडणा-या त्या फटाक्यांमधे कुठेतरी त्याचे हरवलेले बालपण शोधत होत्या…
त्याने वळून बाजूला झोपलेल्या आपल्या चाचाकडे पाहिले..
January 4, 2021
Category:
साहित्य - ललितसांगायचा मुद्दा हाच की आपल्याला झेपेल,आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असेच संकल्प केले पाहिजेत.आणि ठाम निश्चयाने वर्षभर त्याची कास न सोडता ते पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न शर्थीने केले पाहिजे. नाहीतर नवे वर्ष नवे संकल्प हे कोड कधीच सुटणार नाही.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteइंदिरा संत यांची कविता पहिली की आपण एक वेगळ्याच विश्वात जातो , तिथे फक्त शब्द असतात आणि मनाला मिळणारी अनुभूती.
January 4, 2021
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या गळ्यातील वैजयंतीमाला चे वर्णन केल्यानंतर ती माला ज्या विशाल खांद्यांवर आधारलेली आहे त्या भगवंताच्या खांद्यांचे वर्णन करतांना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणतात,
January 4, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 3, 2021
Category:
साहित्य - ललितमाझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो.
January 3, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti