सागर आणि नदी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासागराला गळामिठी मारताना
नदीचा पाय क्षणभर मागे सरतो I
पर्वतशिखरापासून सुरु झालेला,
वाटेतल्या जंगलांना, खेड्यांना
वेढे घालत इथवर झालेला
प्रवास ती वळून बघते म्हणे –
July 25, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासागराला गळामिठी मारताना
नदीचा पाय क्षणभर मागे सरतो I
पर्वतशिखरापासून सुरु झालेला,
वाटेतल्या जंगलांना, खेड्यांना
वेढे घालत इथवर झालेला
प्रवास ती वळून बघते म्हणे –
July 25, 2021
Category:
साहित्य - ललितआयुष्यात इतकी प्रदीर्घ चाललेली, आऊट ऑफ सिलॅबस असलेली ही प्रश्नपत्रिका पहिल्यांदाच वाट्याला आलीय. वाढत्या वयाबरोबर माझी माणुसकीही थकत चालली आहे बहुधा !
July 25, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहपद्माकर शिवलकर म्हटले की अनेक गोष्टी आठवतात त्याचबरोबर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख हमखास होतो परंतु पद्माकर शिवलकर यांनी सहसा स्वतःबद्दल भाष्य उघडपणे फारसे केले नाही , ते केले तो प्रसंग त्यांच्या क्रिकेट-आत्मचरित्रात आढळला आणि तो प्रसंग होता रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘ मराठी माणसावरचा अन्याय ‘ ह्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते .
July 25, 2021
Category:
साहित्य - ललितनाती असावीत देवाला दाखविलेल्या नैवेद्याच्या पानासारखी. नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं कारण प्रत्येक पदार्थ करताना ते वापरलेलं असतंच. हे चवीपुरतं मीठ असावंच लागतं.. काही नाती या मीठासारखीच जीवनाला चवदार बनवतात..
July 25, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteलिझ टेलरचे सौदर्य हाही एक चमत्कार म्हणा किंवा त्यावेळी चर्चेचा विषय होता. ‘ ‘ क्लियोपात्रा ‘ मधील गालिच्यांमधून होणारी तिची ‘ एन्ट्री ‘ आजही कोणीही जाणकार विसरू शकत नाही.
July 25, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site४० वर्षाच्या कारकिर्दीत त्याच्या नावावर ११ गिनीज रेकॉर्ड आहेत आणि २१ एमी अवॉर्ड्स. २०१५ च्या फोर्ब्सच्या यादीत सर्वात श्रीमंत सेलेब्रेटी म्ह्णून नाव होते. त्याचे १२ महिन्याचे उत्पन्न होते ६३ मिलियन डॉलर .
July 25, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteव .पु . काळे हे तरुणांना , समाजाला बरोबर घेऊन जाणारे लेखक होते . त्यांनी समाज आणि समाजातील माणसे जी तुमच्या आमच्यात असतात त्याच्या कथा , व्यथा चांगल्या , आकर्षक भाषेत मांडल्या.
July 25, 2021
Category:
कथा साहित्य - ललितगेल्या काही दिवसातल्या संधिप्रकाशातल्या सावल्यांचा गोष्टी अनेकांच्या कानावर गेल्या होत्या. त्यामुळं सगळे उत्सुकतेनं आले होते. उत्सुकता नावालाच, प्रत्येकजण भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन आला होता. पण सुरुवात कुठून करायची हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं.
July 25, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत मामा म्हणत असत. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात मुंबईत शाळेपासून झाली. नाटय़शिक्षणाचे प्राथमिक धडे त्यांनी तिथेच गिरवले.
July 24, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानजेम्स विल्सन ह्या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स आकारण्यास सुरवात केली म्हणून आजच्या दिवशी आयकर (इन्कम टॅक्स) दिवस साजरा करण्यात येतो.
July 24, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti