डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे ऊर्फ अप्पा पेंडसे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात १९३० मधे ते सामील झाले. १९३२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले.
August 17, 2021