कधीतरी…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 13, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 13, 2021
Category:
साहित्य - ललितजहाजावरील अधिकारी हे कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या तर खलाशी कमीत कमी सहा ते जास्तीत जास्त नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी जहाजावर पाठवले जातात.
October 13, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगांधी हत्या या अत्यंत संवेदनशील विषयामुळे ‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे नाटक विवादाच्या भोवऱ्यात सापडूनही रसिकांनी या नाटकास उचलून धरल ते शरद पोंक्षे यांच्या अभिनयामुळे नथूराम गोडसे या व्यक्तीबद्दल प्रचलित असलेले सर्व गैरसमज काही अंशी कमी करण्यात आणि खऱ्या अर्थानी गोडसे यांची भूमिका स्पष्ट करणारे हे नाटक समीक्षकांच्या पसंतीस ही उतरले.
October 13, 2021
Category:
साहित्य - ललितआजपर्यंत १८० चित्रपट करणाऱ्या या रेखा नावाच्या ‘खुबसूरत’ अभिनेत्रीने काही अविस्मरणीय चित्रपटही दिले, ज्या चित्रपटांची निर्मिती जणू काही तिच्यासाठीच केलेली होती.. ‘खुबसूरत’ चित्रपटात तिने अल्लड तरुणीची, हलकीफुलकी भूमिका केली. ‘उत्सव’ मधील तिची वसंतसेना कुणीतरी विसरु शकेल का? ‘उमराव जान’ चित्रपटात तर तिने ‘जान’च ओतली आहे.. ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातील जोहराबाईला, खुद्द लंबूही विसरला नाही, मग आपली काय पत्रास?

व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
October 13, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकिशोरदाने आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन व संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोर नी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली.
October 13, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. ‘दीवार’ सिनेमामधील ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे.
October 13, 2021
Category:
लेखसंग्रहआजच्या आधुनिक युगात मनुष्य health concious झाला आहे. प्रत्येक पदार्थ खाताना, ते खाल्ल्यानंतर किती calaries, calcium, vitamin मिळतील त्याचा हिशोब लावला जातो. तो पदार्थ मशीनने बनला असेल तर निश्चिन्त होऊन विकत घेतला जातो. आपण खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून जागृत राहणे आवश्यक आहे.
October 13, 2021
Category:
साहित्य - ललितजे दिसत नाही त्यात इतकं सामर्थ्य आहे की जर त्या न दिसणाऱ्या मनाने ठरवलं तर वादळ क्षणांत शांत होऊ शकतं.
October 13, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti