साहित्य - ललित

गौरीचे डोहाळे

Category:

 

त्या मातीच्या वासात मस्त धुंद होऊन आनंद. समाधान व तृप्त झाले होते. चैत्र महिन्यात गौर बसल्यावर असा पाऊस पडला की म्हटले जायचे गौरीला डोहाळे लागले आहेत.

  February 14, 2022


दिनविशेष

पुलवामा जिल्ह्यातील झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीन वर्ष

Category:

 

बारामुल्ला जिल्ह्यातील अवंतीपुराजवळील लाटूमोड येथे झालेल्या या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले होते. सुमारे ३५० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर धडकावून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता.

  February 14, 2022


दिनविशेष

सांदण हॉटेल’ चा पहिला वर्धापनदिन

Category:

 

जर तुमचा कोकणाशी संबध असेल सांदण हे तुमच्या कोकणातल्या आठवणी जाग्या करेल. जर तुमचा कोकणाशी काही संबंध नसेल तर अस्सल महाराष्ट्रातील अनेक हटके शाकाहारी पदार्थांशी सांदण तुमची गाठ बांधून देते. येथे तुमचे सूपाचे प्रकार मिळणार नाहीत, येथे मिळेल गरमागरम कळण, त्याचबरोबर मिळेल ताज्या नारळाच्या दुधात बनवलेली उत्तम सोलकढी.

  February 14, 2022


व्यक्ती-परिचय

इंग्लिश लेखक पी जी वुडहाऊस

Category:

 

वुडहाउस यांच्या लिखाणावर खूश होऊन हॉलिवुडच्या एम.जी.एम्. या बड्या कंपनीने १९३० मध्ये त्यांना पटकथा लेखनासाठी खास कॉन्ट्रॅक्टवर तेथे आमंत्रित केलं. दर आठवड्याला दोन हजार डॉलर्स एवढा लठ्ठ पगार त्यांना मिळत होता.

  February 14, 2022


साहित्य - ललित

सत्याहूनी स्वप्न ते ‘सुंदर’

Category:

 

माझा आनंद गगनात मावत नव्हता. मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. कारण माझं पुस्तकाचं स्वप्न सत्यात अवतरलं होतं.

  February 14, 2022


दिनविशेष

व्हॅलेंटाइन डे

Category:

 

‘संत व्हॅलेंटाईन’ याने सम्राटाच्या आज्ञेविरोधात जाऊन प्रेमी युगल असलेल्या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून दिली. सम्राटाला ‘व्हॅलेंटाइन’च्या त्या कृतीचा खूप राग आला. त्याने चिडून जाऊन ‘व्हॅलेंटाईन’ला देहदंड दिला. ज्या दिवशी ‘व्हॅलेंटाईन’ला मरण आले, तो दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अर्थात ‘प्रेमदिन’ म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीयन देशात सुरू झाली.

  February 14, 2022


कथा

झुंडशाही (कथा नंबर १)

Category:

 

बस्तर मधील सुरगुजा जिल्हा जंगल, नद्या. दर्याने वेढलेला, खळाळणारे असंख्य नाले, रस्त्याला रस्ता म्हणायचे तरी कसे?काही वेळा घनदाट जंगलात नक्षलवादी वस्तीस येत, आदिवासींकडून हक्काने शिधा गोळा करत, तसे पाहता हा प्रदेश इतका मागासलेला, आदिवासींचे विखुरलेले पाडे, थोडीपार शेती, गुजराण तरी कशी करणार? अर्ध पोटी जीवन चालू होते इतकेच.

 

  February 14, 2022


साहित्य - ललित

बंदुकीच्या छायेतील निरागस बाल्य

Category:

 

येथील डॉक्टरना नक्षलवादी वेठीस धरतात,त्यांना जंगलातील आपल्या तळावर जबरदस्तीने नेतात, तेथे उपचार तर करायचेच पण त्या शिवाय हॉस्पिटल मध्ये असलेला औषधसाठा घेऊन जातात. सरकार या कारणामुळे डॉक्टरसं वर कारवाई करतात.

  February 13, 2022