फॅशन फोटोग्राफर व बॉलीवुड निर्माते अतुल कसबेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२००७ मध्ये त्यांनी आपली सेलिब्रिटी मैनेजमेंट कंपनी ‘Bling’ ची सुरुवात केली. दीपिका पादुकोण पासून फरहान अख्तर पर्यत अनेक सेलिब्रिटी त्याचे क्लाइंट आहेत. २००३ ते २०१२ पर्यत अतुल कसबेकर यांनी किंगफिशर कैलेंडरसाठी फोटो शूट केले.
April 22, 2022