संपादक व प्रकाशक अरुण दिगंबर शेवते
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशेवते यांच्या ‘ऋतुरंग’ प्रकाशनाने काढलेल्या ‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाच्या चाळीस आवृत्त्या निघाल्या. ‘नापास मुलांची गोष्ट’ मुंबई विद्यापीठात अभ्यास क्रमात सामील केले आहे.