आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर घराण्याचे गायक पं. वसंतराव चांदोरकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२९ मार्च १९४९ रोजी आकाशवाणीवरून त्यांचा पहिला कार्यक्रम प्रसारीत झाला होता. १९४९ पासून पं. वसंतराव आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलावंत होते. मुंबई, पुणे व १९७६ नंतर जळगांव केंद्रावरून त्यांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर होत होते.
June 20, 2022