नाट्याभिमानी शशी जोशी
Category:
साहित्य - ललित
June 29, 2022
Category:
साहित्य - ललित
June 29, 2022
Category:
लेखसंग्रहत्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते.
June 29, 2022
Category:
साहित्य - ललित
June 29, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
June 29, 2022
Category:
साहित्य - ललितसुप्रसिद्ध दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक सूर्याजीराव रविसांडे हे फार अस्वस्थ होते. ते विशेषांक सम्राट म्हणून ओळखले जातात. प्रत्येक आठवड्याला ‘रोजची पहाट’चा विशेषांक काढायचा हे त्यांचे वैशिष्ट्य आणि ज्यांच्या जीवावर हा त्यांचा विशेषांक सम्राटाचा डोलारा उभा होता त्या काका सरधोपटांचा गेले दोन दिवस झाले पत्ताच नव्हता. सूर्याजीरावांच्या अस्वस्थतेचे हेच कारण होते.
June 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंजय गांधी यांनी मॉडेल असलेल्या मनेका यांच्या बरोबर लग्न केले होते. लग्नाच्या वेळी संजय मनेका यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठे होते. संजय यांच्याशी विवाहानंतर मनेका यांनी त्यांची बॉम्बे डाइंगची जाहिरात नष्ट केल्याचे म्हणले जाते.
June 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकवयित्री आशा अशोक डांगे यांचा ” प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे’ हा दुसरा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या अगोदरच्या ‘परिघाबाहेर’ या काव्यसंग्रहातील कविता अभ्यासकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
June 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजगात सर्वात आधी एटीएम मशीनचा वापर २७ जून १९६७ ला बार्कलेज बँकेने केला होता. ही पहिली एटीएम मशीन लंडनच्या बार्कलेज बँकेच्या शाखेत लावण्यात आली. भारतात सर्वात पहिली एटीएम मशीन १९८७ मध्ये लावली गेली. हे पहिले एटीएम हाँगकाँग ॲण्ड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ने मुंबईत लावले होते.
June 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteऐका सत्यनारायणाची कथा, पाऊले चालती पंढरीची वाट, चल गं सखे पंढरीला, बाप्पा मोरया रे, उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली… अशी शेकडो भक्तिगीते, भावगीते, कव्वाली, कोळीगीते गाऊन आपल्या गायकीचा वेगळा ठसा उमटवणारी शिंदे यांची गाणी आजही मराठी रसिकांच्या हृदयात घर करून आहेत.
June 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२०१७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या ‘दशक्रिया’ या चित्रपटातील त्यांची भूमिका होती. सोबतच देवाशप्पथ खोटे सांगेन, चष्मे बहाद्दर, गलगले निघाले, सत्य सावित्री, सत्यवान, सातबारा कसा बदलला, आयपीएल-इंडियन प्रेमाचा लफडा, आर्त आदी गाजलेल्या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.
June 28, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti