साठाव्या आठवणी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 28, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 28, 2022
Category:
लेखसंग्रह
July 28, 2022
Category:
कथा साहित्य - ललितप्रेम हि एक अशी गोष्ट आहे ती कधी कुणालाहि कुणाबद्दलहि वाटू शकते , प्रेमाला रंग -रूप कळत नाही कि जात-पात कळत नाही कि गरीब- श्रीमंत हि कळत नाही , त्या दोघांमध्ये नेहमी एक अखंड प्रेम करत असतो आणि दुसरा त्याला प्रतिसाद देत असतो.
July 28, 2022
Category:
लेखसंग्रह…. आज हे आठवायचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नी,श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली “कावेरी “पाहिली टीव्ही वर “नटसम्राट “मध्ये ! आजही भरून पावलो.
July 28, 2022
Category:
साहित्य - ललितभिवंडीच्या धामणकर परिवाराशी आमचे दोन पिढ्यांपासून नात्याइतके जवळचे संबंध होते. प्रकाशमामा, जयश्रीमामी, शालिनीमामी यांची माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या कार्यक्रमांना उपस्थिती आवर्जून असते.
July 28, 2022
Category:
साहित्य - ललितभिवंडीच्या धामणकर परिवाराशी आमचे दोन पिढ्यांपासून नात्याइतके जवळचे संबंध होते. प्रकाशमामा, जयश्रीमामी, शालिनीमामी यांची माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या कार्यक्रमांना उपस्थिती आवर्जून असते.
July 28, 2022
Category:
लेखसंग्रहसंत, महात्मे, सद्गुरु हे पृथ्वीतलावर जन्म घेऊनी प्रचार-प्रसार करीत आहे. त्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक जीव हा शीव व्हावा म्हणजे आनंदी व्हावा त्यासाठी त्याने साधना करावी यासाठी पृथ्वीतलावरील प्रत्येक संत मार्गदर्शन करीत असतो. असेच मार्गदर्शन करुन परमपूज्य आईंनी भक्तांना “भक्ती करीत भगवंत” होण्यासाठी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे साधना करून घेतली.
July 28, 2022
Category:
कथा साहित्य - ललितमूंबईतील प्रत्येक गल्लीत एक दोन कुत्री असतातच आणि ती बाहेरच्या माणसांवर हमखास भुंकत असतात आणि कधी कधी चावाही घेत असतात. त्या कुत्र्यांना गोंजारणाऱ्या लोकांचा विजयला प्रचंड राग येतो. काही महिन्यांपूर्वी विजय जेंव्हा मॉर्निंग वॉकला जात होता. तेंव्हा त्याला काही लोक सकाळी स्वतः चालायला येतात कि कुत्र्याला चालवायला घेऊन येतात तेच कळत नव्हते. विजयने त्या कुत्र्यांना रस्त्यावर घाण करताना पहिले कि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जायची. विजयच्या मनात कुत्र्याविषयी बसलेली ती भीती अजूनही नाहीशी झालेली नाही. विजय तर या मताचा आहे की मुंबई या भटक्या कुत्र्यांपासून पूर्णपणे मुक्त व्हायला हवी.
July 28, 2022
Category:
साहित्य - ललित
July 27, 2022
Category:
लेखसंग्रहलेखक डिजिटल पब्लिशिंग क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत. भारतीय भाषांच्या इंटरनेटवरील पदार्पणासाठी १९९५ मध्ये तंत्रज्ञान निर्मिती करून ‘मराठीसृष्टी डॉटकॉम’ ह्या १९९५ मध्ये सुरू केलेल्या जगातील पहिल्या मराठी पोर्टलचे ते संस्थापक आणि मराठी साहित्यिकांच्या ग्लोबल बँडिंगसाठी ‘स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक’ ह्या प्रकल्पाचे ते जनक आहेत. भारतीय भाषांमधील १००० हून जास्त वेबसाईटच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. सामान्य माणसांपासून ते उद्योगजगत, प्रकाशन संस्था वगैरेंसाठी मराठी टायपिंग, डीटीपी, फॉन्ट्ससहित मराठी OCR Font Conversio, भाषांतर इत्यादीसाठी त्यांनी सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.
July 27, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti