लेखसंग्रह

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबध्द – अध्याय आठवा – अक्षरब्रह्मयोग

Category:

 

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी अक्षरब्रह्मयोग नावाचा आठवा अध्याय

  July 26, 2022


कथा

वेगळा (कथा) भाग ९

Category:

 

लग्नाचं विचारून आपण खूप मोठी चूक केली अस बाबूला वाटू लागला , त्याला पुन्हा बायडा च्या सामोर जायची पण हिम्मत होईना .

पण बायडा जेव्हा केव्हा त्याच्या समोर येई ती मात्र त्याच्या कडे एकटक रोखून पाही.

  July 26, 2022


लेखसंग्रह

ग्राहक “हितैषी (?)”

Category:

 

आज सकाळी नाभिकाकडे (Hair Cutting Saloon) डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी गेलो होतो. नेहेमीचा नाभिक, नेहेमीचे माझे वाढणारे केस आणि नेहेमीचा मी ! पण आज त्याच्याकडे (बहुधा)नवा कारागीर (हा त्यांचा आवडता शब्द असतो) असावा. उत्साहाच्या भरात बागडत,मला इंप्रेस करण्यासाठी असावे कदाचित, तो हातातील कैचीइतकाच जिभेनेही कार्य करीत होता.

  July 26, 2022


कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ३२ )

Category:

 

खूप विचार केल्यानंतर विजयने पुन्हां पत्रकारितेत आणि साहित्य क्षेत्रात नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. विजयने पूर्वी एका साप्ताहिक वृत्तपत्रात पत्रकारिता केली होती. बातमी मिळविण्यापासून बातमी कशी लिहायची हे ही तो तेथे शिकला होता. पण पत्रकारितेत तो फार रमला नव्हता कारण तेंव्हा पत्रकारिता हे काही त्याचे उत्पन्नाचे साधन होऊ शकले नाही.

  July 26, 2022