लेखसंग्रह

“लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी!” – भारतात निर्माण झालेलं सर्वात भव्य गीत.

Category:

 

सुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.

  March 25, 2010


परिचय – परिक्षण

वाचकांना खिळवून ठेवणारे अनुवाद

Category:

 

आयटी क्षेत्रातील गतीमान घडामोडींवर ताज्या दमाचे लेखक चेतन भगत यांनी ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ‘वन नाईट ऽ द कॉल सेंटर’ या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. आयटी क्षेत्रातील युवकांच्या मानसिकतेचा मागोवा घेताना मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रतिबिब त्यात आढळते. शिवाय ‘पितृऋण’ या कादंबरीतून पारंपरिक संस्कृतीतील नातेसंबंध उलगडत जातात. दुयर्‍या महायुद्धानंतर ज्यूंवर झालेल्या अन्यायाची कहाणी ‘शिडलर्स लिस्ट’ या कादंबरीतून समोर येते.

  March 24, 2010


लेखसंग्रह

रोगप्रतिकारक क्षमता

Category:

 

माणसाची रोगप्रतिकारक्षमता ही त्याला मिळणारा आहार, प्राणवायू, त्याची झोप आणि व्यायाम यावर अवलंबून असते. पैकी प्राणवायूचा पुरवठा शरीराला जितका अधिक प्रमाणात होईल, तितक्या शरीरातल्या सर्व पेशी ताज्यातवान्या व सुदृढ राहतील.

  March 20, 2010


लेखसंग्रह

वाटचाल अधोगतीकडेच?

Category:

 

पोलिस भरतीच्या वेळी उसळणारा इच्छुकांचा हा समुद्र सैन्य भरतीच्या वेळी कुठे लुप्त होतो ते कळायला मार्ग नाही. वास्तविक प्रतिष्ठा आणि वेतन या दोहोंचाही विचार केला तरी पोलिसांपेक्षा सैन्याचे पारडे जडच ठरते. फरक पडता तो सुरक्षितता आणि वरकमाईच्या बाबतीत.

  March 14, 2010