आश्रम आणि मंदिर
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआश्रम कशाला म्हणावे आणि मंदिर कशाला म्हणावे? हयाबददलचे विवेचन
November 21, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआश्रम कशाला म्हणावे आणि मंदिर कशाला म्हणावे? हयाबददलचे विवेचन
November 21, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२० नोव्हेंबर २०१० रोजी नागपुरात सुरू झालेल्या भारत वि. न्यूझीलंड या कसोटी सामन्याचे समालोचन ऑल इंडिया रेडिओसाठी इंग्रजीतून सुरेश सरैया यांनी केले तेव्हा त्यांचे कसोटी समालोचनाचे शतक पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी दीडशेहून अधिक एदिसांचे (एकदिवसीय सामन्यांचे) समालोचन केलेले आहे, यात चार विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचा समावेश आहे. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी समालोचन करण्यास प्रारंभ केला त्याला आता ४० वर्षे उलटून गेली आहेत.
November 20, 2010
Category:
लेखसंग्रहऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी धावा जमविणार्या कॅरेन रॉल्टनचा जन्म आणि एकाच दिवशी जन्मलेल्या दोन कसोटी कर्णधारांच्या आयुष्यातील अनोखे योगायोग.
November 19, 2010
Category:
लेखसंग्रहपहिल्या सहा कसोटी डावांमधून अवघी एक धाव काढणार्या मर्वन अटापट्टूचा जन्म आणि गिल्क्रिस्ट-लँगरने साकारलेला एक अशक्यप्राय कसोटीविजय
November 19, 2010
Category:
लेखसंग्रहझुबकेदार मिशांसाठी व तीन षटकांमध्ये तिभागलेल्या त्रिक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या मर्व ह्युजेसचा जन्म आणि ब्रिस्बेनच्या महापौराने केलेले खेळपट्टीचे राजकारण
November 19, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामहात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी लिहिलेल्या ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच बाजारात आला. या पुस्तकाच्या निमित्ताने गांधीहत्येचे कारस्थान, घटनेचा तपास आणि खटल्याविषयीच्या नोंदी तपशिलाने पुढे आल्या आहेत. या नोंदी मांडताना लेखकाने गांधीजींच्या शेवटच्या दिवसातील घटना मांडताना त्यांच्या विचारांचीही मार्मिक मिमांसा केली आहे.
November 19, 2010
Category:
लेखसंग्रहपाठदुखीने कारकीर्दीत बेजार झालेल्या प्रतिभासंपन्न डिऑन नॅशचा जन्म आणि सचिनने गाठला ३०,०००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा
November 18, 2010
Category:
लेखसंग्रहमाहिती-अधिकाराच्या कायद्यामुळे विविध क्षेत्रातील गैरव्यवहार, फसवणूक आदींवर अंकुश ठेवण्यात यश येत आहे. पण, या कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने सहकार क्षेत्रातील वाढत्या गैरव्यवहारांना आवर घालणे कठीण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्र माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याबाबत विचार करावा ही मुंबई उच्च न्यायालयाने केलेली सूचना महत्त्वाची मानायला हवी.
November 18, 2010
Category:
लेखसंग्रहशरीरवेधी गोलंदाजीचा पहिला आविष्कार आणि रजब अलीने आरंभिलेला केनियाचा अविस्मरणीय विजय.
November 17, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनजीवनातील उद्दिष्टय पूर्तींसाठी काय करावयाला हवे ते सांगणारा हा लेख असून थोडक्यात याचे विवेचन केलेले आहे.
November 17, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti