घोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाघोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)
November 14, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाघोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)
November 14, 2010
Category:
लेखसंग्रहअशोक चव्हाण यांनी एक वर्ष आणि दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रीपदाची सुत्रे सोडल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचेच नाव प्रामुख्याने घेतले जात होते. अशोकराव हे खरे तर पूर्णपणे राजकारणी नाहीत की प्रशासकही नाहीत. कोणी तरी लावलेल्या सापळ्यात ते अलगदपणे अडकले. यातच त्यांच्या अपरिपक्वतेच्या खुणा आहेत.
November 13, 2010
Category:
लेखसंग्रहअशोक चव्हाण यांनी एक वर्ष आणि दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रीपदाची सुत्रे सोडल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचेच नाव प्रामुख्याने घेतले जात होते. अशोकराव हे खरे तर पूर्णपणे राजकारणी नाहीत की प्रशासकही नाहीत. कोणी तरी लावलेल्या सापळ्यात ते अलगदपणे अडकले. यातच त्यांच्या अपरिपक्वतेच्या खुणा आहेत.
November 13, 2010
Category:
लेखसंग्रहओबामांच्या भारत दौर्याने दोन देशांमधील संबंध नव्या वळणावर आणून ठेवले असून आपल्या पुढील पिढ्या समृद्धीचे गाणे गातील असे वातावरण गेले काही दिवस पहायला मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र ओबामांनी मोठ्या प्रमाणात हातचलाखी केली असून भारताच्या पदरात जे काही पडले ते तातडीने गरजेचे नव्हते असे म्हटले जात आहे. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी केलेले विश्लेषण.
November 13, 2010
Category:
लेखसंग्रहकसोटी पदार्पणासाठी एखाद्या खेळाडूला ९ दिवस वाट पहावी लागली हे खरेतर कुणाला चटकन पटण्यासारखे नाही पण न्यूझीलंडच्या रॉजर टूजच्या नशिबी असे प्रतिक्षेचे नऊ दिवस आलेले आहेत. भारत दौर्यावरील संघातच नव्हे तर खेळणार्या ११ जणांमध्ये निवड होऊनही टूजला अशी वाट पहावी लागली.
November 12, 2010
Category:
लेखसंग्रहनाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणार्या पहिल्यावहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म या दिवशी १८५८ मध्ये लंडनच्या केन्सिंग्टनमध्ये झाला. मैदान आणि एकेका खेळाडूचे ऋणानुबंध अत्यंत अनोखे असतात. शेन वॉर्न आणि गाबा मैदानाचा संबंधही असाच आहे.
November 12, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 12, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 12, 2010
Category:
लेखसंग्रहअखेरच्या पाच सामन्यांमधील त्यांचा धावांचा योग १००८ एवढा येतो. पाच सामन्यांमधून हजाराच्यावर धावांचा रुसींचा हा विक्रम चाळीस वर्षांहून अधिक काळ टिकला. वयाची उणीपुरी २० वर्षेही झालेली नसताना त्यांनी हा पराक्रम केला हे विशेषच ! समकालीन सलामीचे फलंदाज चेंडू अडवून काढण्यात आणि शक्य तितके चेंडू सोडून देण्यात धन्यता मानत असताना आणि मधल्या फळीतील फलंदाज डावाच्या संयमी बांधणीला महत्त्व देत असताना रॉय यांनी आक्रमक फलंदाजी करीत आपला वेगळेपणा सिद्ध केला.
November 11, 2010
Category:
साहित्य - ललितविक्रमादित्य आणि सिंहासन चार पुतळी- सिंहासन बत्तीसी जुनी गोष्ट – काळ बदलला, नैतिक मुल्येही बदलली – विसाव्या शतकातली सिंहासन चार पुतळी
November 11, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti