स्वप्ने पहा, जोखीम घ्या आणि यशस्वी व्हा !!!
Category:
लेखसंग्रह“त्याच्या जीवनाचे ध्येय पैसे कमविणे हे नव्हते, तर तंत्रज्ञानाप्रती असलेली त्याची ओढ हे होते.” एखाद्याला आपली शक्ती आणि कार्यशक्तीची जाणीव असणे म्हणजेच विश्वास होय. विश्वासानेच जीवनात यशाला वश करावयास शिकले पाहिजे.
November 29, 2010