भालचंद्र नेमाडे : हिंदू जगण्याच्या समृद्ध अडगळीचे समर्पक उदाहरण
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहह्या कथेला आपण रूपककथा म्हणून पाहू : सल्डया = भालचंद्र नेमाडे. शेपटीला मोडलेला काटा = ‘कोसला’चे लक्षणीय यश. नाइभाऊ = नेमाड्यांची लेखणी (किंवा दौत-बोरू).
तीन-चतुर्थांशावर वाचूनही हिंदू या तथाकथित कादंबरीला काय सांगावयाचे आहे हे ते उमजत नाही. उमजते ते एवढेच की नेमाडेभूंकडे सांगण्यासारखे भरपूर आहे पण वादी आणि चर्हाटात फरक असतोच हेच खरे!
November 24, 2010