अभिष्ट चिंतन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 24, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 24, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 22, 2012
Category:
लेखसंग्रहगीतेच्या या श्लोकानुसार आत्मा, मानवी शरीरात, जन्मापासून मरेपर्यंत असतो आणि मृत्यूनंतर तो दुसर्याा शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म घेतो. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा असतो आणि तो गर्भधारणेपासून मरेपर्यंत शरीरातच असतो. आनुवंशिक तत्व, जनक पिढीक़डून अपत्य पिढीत संक्रमित झाले म्हणजेच आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म झाला असे..आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मानतो.

लेखसंग्रहभारतीय संस्कृती व तिचा विस्तार हिमालयाच्या उत्तुंग पर्वत शिखरांच्या रांगेत चीन तुर्कस्तानच्या खोर्यात एका चिमुकल्या जगापासून थोड्याशा अलिप्त असलेल्या अशा अल्चीत कसा झाला ते थोडक्यात पाहू
May 21, 2012
Category:
साहित्य - ललितआयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता. कदाचित, जगणे म्हणजे सूर्याचा प्रकाश, दिवस आणि रात्र .. आहे गगनी सूर्य जोवरी वेचून घ्या आनंदी फुले..
May 21, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 21, 2012
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनक्रिकेटचे हे भूत लोकांच्या डोक्यावरून उतरवायचे असेल, तर एक चांगला उपाय आहे आणि तो म्हणजे क्रिकेटसाठी जी मैदाने उभी करण्यात आली आहेत ती सगळी मैदाने इतर खेळांसाठी सक्तीने उपलब्ध करून द्यावीत. या मैदानांवर आधी इतर खेळांना प्राधान्य देण्यात यावे. ही मैदाने हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डीसारख्या खेळांना अग्रक्रमाने देण्यात यावी. या खेळांच्या वेळापत्रकातून वेळ मिळालाच, तर त्यावर क्रिकेटचे सामने घेण्याची परवानगी दिली जावी.
May 19, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 17, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 16, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti