“स्कन्दमाता” – मा दुर्गेचे पाचवे रुप !
Category:
लेखसंग्रहअश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासुन सुरु होणाऱ्या नवरात्रात नवशक्तींची आराधना केली जाते, त्यातील मातेचे पाचवे रुप म्हणजे स्कंदमाता होय.
October 17, 2012
Category:
लेखसंग्रहअश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासुन सुरु होणाऱ्या नवरात्रात नवशक्तींची आराधना केली जाते, त्यातील मातेचे पाचवे रुप म्हणजे स्कंदमाता होय.
October 17, 2012
Category:
लेखसंग्रहअश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते. देवी दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री होय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे पूजन केले जाते.
“ वन्दे वांछित लाभाय चन्द्राद्र्वकृतशेखराम्।
वृषारूढ़ा शूलधरां यशस्विनीम्॥
October 17, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 15, 2012
Category:
लेखसंग्रहआधार कार्डचा उपयोग कुणाला? ओळखीसंबंधी इतर पर्याय उपलब्ध असतांना अधारची सक्ती सरसकट सगळ्यांनाच कशाला? याबाबतची पोस्टमार्टेम.
October 10, 2012
Category:
लेखसंग्रहसुवर्णमंदिरात लपलेल्या खालिस्तानवादी दहशतवाद्यांविरोधातील “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” चे नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल के . एस . ब्रार यांच्यावर रविवारी रात्री लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला . हल्ल्यात जखमी झालेल्या ७८ वर्षीय ब्रार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व ऑपरेशननंतर घरी सोडण्यात आले.
October 9, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाठरतेय भिंत साद तुझी ती जगातील या ग पीडितांची मोजकेच ते कान आहेत ऐकण्या ती ग व्यथा त्यांची कवी-निलेश बामणे
October 8, 2012
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसतत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना बाहेर काढून लोकांनी एक नवा संघ उभारावा. गेली साठ वर्षे तोच तो डाव टाकून एक हारणारा जुगार या देशातील लोक खेळत आले आहेत, आता किमान एकदा तरी नवा डाव खेळून पाहायला हरकत नाही. ती या देशाची आजची खरी गरज आहे.
October 1, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललित`शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ असे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे. तरी आपल्यापैकी अनेकांना काही ना काही कारणाने कोर्टाची पायरी चढावीच लागते. निरनिराळे बॅंकिंग व्यवहार वाढ्ल्यापासून तर हे प्रमाण फारच वाढले आहेत. बॅंकेशी किंवा वित्तीय संस्थांशी संबंध येणार नाही असा सुशिक्षित माणूस आता शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाचे बॅंकेत किंवा वित्तीय संस्थेत काही ना काही व्यवहार असतातच. अशावेळी दैनंदिन व्यवहारात किंवा पुढे प्रकरण कोर्टात पोहचल्यास निदान प्राथमिक माहिती आपल्याला असणे आवश्यक असते. निवडक बॅंकिंग निवाडे हे पुस्तक आपली ती गरज पूर्ण करते.
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितमानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर असणारे महर्षी भृगू यांनी जीवनाच्या आणि ज्ञानाच्या नानाविध शाखांमध्ये आश्चर्यकारक, अतुलनीय व मूलभूत काम केले आहे. अनेक ज्ञाती समाजाचे ते मूळ पुरूष आहेत. महर्षी भृगु
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललित“प्रदूषणातून पर्यावरणाकडे” या शीर्षकामागे कोणते विज्ञान दडले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या हातात हे पुस्तक आल्या आल्या निर्माण झाली. लेखकाचे मनोगत वाचताच या पुस्तकातून पर्यावरण संवर्धनाचे विचार अधिक सक्रीय व तीव्र होतील याची खात्री पटली. स्वानंद सोनी पर्यावरण कार्यकर्ता 9960298639 प्रदुषणातून पर्यावरणाकडे डॉ. किशोर पवार/सौ. नलिनी पवार पाने : 160, किंमत : 160 रू. नचिकेत प्रकाशन
September 29, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti