लेखसंग्रह

प्राधान्यक्रमाचे अवमूल्यन !

Category:

 

चर्चा कोणत्या मुद्यावर किंवा घोटाळ्यावर व्हायला हवी? १,८६,००,००,००,०००(१ लाख ८६ हजार कोटी) रुपयांच्या घोटाळ्यावर, की सलमान खुर्शिद यांच्या ७६,00,000 (७६ लाख) रुपयांच्या घोटाळ्यावर? रॉबर्ट वड्राची संपत्ती तीनशे कोटींवर गेली हे अधिक महत्त्वाचे, की सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, मीडिया यांच्यातील दलालांनी देशाचे जवळपास दोन लाख कोटींनी नुकसान केले, हे अधिक महत्त्वाचे? कोळसा घोटाळ्यातील एकूण रकमेच्या तुलनेत ७६ लाख किंवा ३०० कोटी हे आकडे अगदीच चिल्लर आहेत. केजडीवालांनी हा सगळा गैरव्यवहार चिल्लर पातळीवर आणून सोडला.

  October 20, 2012


“कालरात्री” मा दुर्गेचे सातवे रुप!
लेखसंग्रह

“कालरात्री” मा दुर्गेचे सातवे रुप!

Category:

 

“रौद्री तपोरता देवी तामसी शक्तिरुत्तमा, संहारकारिणी नाम्ना कालरात्रिं च तां विंदुः।” काळ हा सर्वसंहारक आहे, परंतु प्रलयात काळाचाही नाश होतो. अशी नाशाची भिती काळालाही निर्माण करते म्हणुन कालरात्रि होय.

  October 20, 2012


“महागौरी” – मा दुर्गेचे आठवे स्वरुप!
लेखसंग्रह

“महागौरी” – मा दुर्गेचे आठवे स्वरुप!

Category:

 

अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन सुरु होणार्‍या नवरात्रात मा दुर्गेच्या नऊ रुपांची उपासना केली जाते, त्या नवशक्तींच्या रुपांपैकी आठवे स्वरुप म्हणजे महागौरी होय.

  October 18, 2012


नवदुर्गेचे पहिले रूप “शैलपुत्री”
लेखसंग्रह

नवदुर्गेचे पहिले रूप “शैलपुत्री”

Category:

 

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते. देवी दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री होय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे पूजन केले जाते.

“ वन्दे वांछित लाभाय चन्द्राद्र्वकृतशेखराम्।

वृषारूढ़ा शूलधरां यशस्विनीम्॥

  October 17, 2012


“चंद्रघण्टा” – मा दुर्गेचे तिसरे रूप!
लेखसंग्रह

“चंद्रघण्टा” – मा दुर्गेचे तिसरे रूप!

Category:

 

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची जी आराधना केली जाते, त्यातील तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघण्टा होय.

  October 17, 2012


“कुष्माण्डा” – मा दुर्गेचे चवथे रूप!
लेखसंग्रह

“कुष्माण्डा” – मा दुर्गेचे चवथे रूप!

Category:

 

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची जी आराधना केली जाते, त्यातील चवथे स्वरूप म्हणजे “कुष्माण्डा” होय.

  October 17, 2012