भारतीय वैज्ञानिक
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललित
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललित
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितनिरभ्र आकाशातील असंख्य चांदण्यांचे द्रुष्य अतिशय मनोहारी वाटते. या लुकलुकणार्या चांदण्यांबद्दल सर्वांच्याच मनात मोठे कुतुहल असते. उंच आकाशात चमकणारे हे हिरे असल्याचे बालकांना वाटते, तर कधीही नष्ट न होणारी ही नक्षत्रे असल्याचे मोठ्या माणसांची कल्पना असते. शीर्षक : नक्षत्र मैत्री लेखक : डॉ.पु.वि.खांडेकर डॉ. मधुकर आपटे पाने : 61, किंमत : 60/- रू प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितमराठी ग्रंथव्यवहारांसंबधीत सर्व घटकांची माहिती संबधीत सर्वांना व्हावी. वर्षभरात नवी पुस्तके कोणती निघाली? त्यांची अद्ययावत व सर्वंकष सूची सर्व ग्रंथखरेदीकर्त्यांना सहज उपलब्ध व्हावी. संपर्क : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, पाने : १२०, किंमत : २०० रु. भ्र. 9225210130
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललित`शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ असे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे. तरी आपल्यापैकी अनेकांना काही ना काही कारणाने कोर्टाची पायरी चढावीच लागते. निरनिराळे बॅंकिंग व्यवहार वाढ्ल्यापासून तर हे प्रमाण फारच वाढले आहेत. बॅंकेशी किंवा वित्तीय संस्थांशी संबंध येणार नाही असा सुशिक्षित माणूस आता शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाचे बॅंकेत किंवा वित्तीय संस्थेत काही ना काही व्यवहार असतातच. अशावेळी दैनंदिन व्यवहारात किंवा पुढे प्रकरण कोर्टात पोहचल्यास निदान प्राथमिक माहिती आपल्याला असणे आवश्यक असते. निवडक बॅंकिंग निवाडे हे पुस्तक आपली ती गरज पूर्ण करते.
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितमानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर असणारे महर्षी भृगू यांनी जीवनाच्या आणि ज्ञानाच्या नानाविध शाखांमध्ये आश्चर्यकारक, अतुलनीय व मूलभूत काम केले आहे. अनेक ज्ञाती समाजाचे ते मूळ पुरूष आहेत. महर्षी भृगु
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललित“प्रदूषणातून पर्यावरणाकडे” या शीर्षकामागे कोणते विज्ञान दडले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या हातात हे पुस्तक आल्या आल्या निर्माण झाली. लेखकाचे मनोगत वाचताच या पुस्तकातून पर्यावरण संवर्धनाचे विचार अधिक सक्रीय व तीव्र होतील याची खात्री पटली. स्वानंद सोनी पर्यावरण कार्यकर्ता 9960298639 प्रदुषणातून पर्यावरणाकडे डॉ. किशोर पवार/सौ. नलिनी पवार पाने : 160, किंमत : 160 रू. नचिकेत प्रकाशन
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितयंत्रे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा आता अविभाज्य भाग झाला आहे. आपण सर्व जण यांचा घरोघरी वापर करून आपले जीवन अधिक सुखकारी करीत असतो. परंतु या यंत्रामागील विज्ञानाची आपल्याला अजिबात माहिती नसते. या विविध यंत्रांमागील विज्ञानाची सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे. यंत्रांमागील विज्ञान : ले. जयंत एरंडे पाने : १२८, किंमत : १२५ रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितजीवनाचे अस्तित्व असणारी ब्रम्हांडातील आपली एकुलती एक सूर्यमाला. या सूर्यमालेची, त्यातील सर्व ग्रहांची आणि संबंधित अंतराळाची संपूर्ण माहिती आपली सूर्यमाला मध्ये कोणालाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत लिहिली आहे प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. मधुकर आपटे यांनी. हे पुस्तक वाचण्याकरिता तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असण्याची गरज नाही.
आपली सूर्यमाला
डॉ. मधुकर आपटे
पाने : 96 ; किंमत : रू 90/-
नचिकेत प्रकाशन
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितसार्या जगाला भयचकित करणारे सुनामी हा काय प्रकार आहे ? याची साद्यंत, सचित्र व शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत देणारे मराठीतील एकमेव पुस्तक. यमदूती सुनामी विभावरी शेंबेकर लेखक : श्री. गो.बा. सरदेसाई पाने : ६४, किंमत : ६५ रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 / 9405142209
September 29, 2012
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितसंस्थेत कर्मचारी रुजू होण्यापासून निवृत्त होईपर्यंत सर्व टप्प्यावरील धोरणे आणि संबंधित नियम यांचे संपूर्ण मार्गदर्शन. सेवक रचना सेवकांची जबाबदारी व उत्तरदायित्व सेवक भरती, सेवक पदोन्नती, सेवक बदली, सेवक रजा नियम, सेवक शिस्त नियम, सेवकांचे गोपनीय अहवाल, सेवकांना द्यावयाचे आर्थिक लाभ, सेवकांसाठीचे कायदे, सेवक संघटना, सेवकांचा व्यवस्थापनात सहभाग या सर्व विषयांवरील तपशीलवार चर्चा खाली केलेली आहे पाने :156, किंमत : 250
September 29, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti