व्यक्ती-परिचय

मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक नारायण सीताराम फडके

Category:

 

ना.सी. फडके यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते.

  October 22, 2016


लेखसंग्रह

चीनने केलेल्या २०१५ मधील निर्यातीची आकडेवारी.

Category:

 

सारांश सांगायचा तर या क्षणाला भारत-चीन व्यापार बंद केला तर त्याचा सर्वात मोठा फटका भारताला बसेल.

  October 21, 2016


लेखसंग्रह

आयुर्वेदाच्या दृष्टीतून दागिने

Category:

 

सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो.

  October 21, 2016


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

चीनी प्रॉडक्टला संपवा त्याच्यापेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून

Category:

 

एखाद्या प्रॉडक्टला संपवायचं असेल तर त्याच्या पेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून संपवता येतं, बहिष्काराने नाही.

  October 21, 2016