लेखसंग्रह

बांगलादेशी घुसखोरी:२०१६मधल्या महत्वाच्या घटना

Category:

 

बांगलादेशमधून घुसखोरी करुन भारतात आलेल्या विस्थापितांची संख्या आता 2 कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती केंद्र शासनाने राज्यसभेत ०१/१२/२०१६ ला दिली. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एवढी आहे.मात्र ही संख्या ५-६ कोटी असावी.

लेखसंग्रह

केवळ राशीवरून भविष्याचा अंदाज वर्तवता येतो का?

Category:

 

जन्मावेळी आपल्या चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी समजली जाते. त्या त्या राशीतील हा चंद्र व चंद्राचं इतर विविध ग्रहांशी होणारं चांगलं-वाईट साटं –लोटं चांगली-वाईट फळ देतात, राशी कधीही फळ देत नाही. कोणत्याही राशीतील ग्रह फळ देत असतात. ग्रह ही व्यक्ती आहे असं समजल्यास राशी हे त्याचे कपडे असतात.

लेखसंग्रह

साडेसाती म्हणजे काय? -भाग २ रा ( उत्तरार्ध )

Category:

 

राहू व केतू हे खरंतर ग्रह नसून पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा एकमेकांना ज्या दोन ठिकाणी छेदतात, ते दोन छेदन बिंदू आहेत. परंतू ज्योतिष शास्त्रात या छेदन बिंदूंना ग्रहांचा दर्जा दिला आहे. शनी खालोखाल राहू आणि केतू हे पापग्रह मानले गेले आहेत.