oldsite
कवच
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकास्वभावाचं परावर्तन
Category:
लेखसंग्रहडिस्कव्हरी चॅनल’वर मागे एकदा एक फिल्म पाहिली होती. एक वाघीण एका हरणाच्या पाडसाचा जीवावर उदार होऊन सांभाळ करते असं त्या एक तासाच्या फिल्ममधे दाखवलं बोतं काळजाला भिडणारंच होतं ते त्या वाघीणीचं वागणं.
काचेची घरं
Category:
लेखसंग्रहकाचेची घरं’ हे या लेखाचं शीर्षक असलं तरी ‘घर’ म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जे चटकन चित्रातलं वा प्रत्याक्षातलं घर येतं, त्याबद्दल मला काही लिहायचं नाही. मला मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत अलिकडे ज्या काचेच्या तावदानांच्या भल्या मोठ्या इमारती उभ्या राहील्या आहेत व अजूनही उभ्या राहात आहेत, त्यावर मला काय वाटतं ते तुम्हाला सांगायचंय.
काळाची झडप
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकर’णाराला जवळच्या माणसांकडून ‘डरा’यलाच हवं !
Category:
लेखसंग्रहआप’मधे केजरीवाल विरूद्ध कपील शर्मा, ‘बीएसपी’त मायावती विरूद्ध नसिमुद्दीन सिद्दीकी यांनी त्यांच्या त्यांच्या सर्वोच्च नेत्यांवर लावलेल्या आरोपातून काय सिद्ध होतं? हेच, की राजकारण आणि पक्ष ही कमी वेळात भरपूर पैसे कमवायचं उत्तम साधन आहे.